Today’s Gold Price 21/10/2023

सोन्याची खरेदी करायची असेल तर सोन्याचा तर आपल्याला माहीत असावाच ना तुम्हाला माहिती आहे

आज सोन्याचा भाव काय आहे कमी झाला आहे का आणखी वाढला आहे

जेवढं जास्त सोनं आहे तेवढी जास्त त्या माणसाला मान प्रतिष्ठा दिली जाते

भारतात सोन्यामध्ये 3 प्रकार आहेत म्हणजेच

18कैरट म्हणजेच यामध्ये सोन्यामध्ये मिसळ मिळते म्हणजेच यामध्ये मिळणाऱ्या सोन्यात शुद्ध सोनं हे 91,% च असतं बाकीचे तांबे व जिंक युक्त असते

22 कैरट सोन्याचा भाव कमी असतो 24 कैरट सोनं हे शुद्ध असते यामध्ये 99.9 % ओरिजनल असते म्हणून बाकी सोन्याच्या मानाने भाव जास्त असतो

21 आक्टोबर 2023 ला नवी दिल्ली , भारतात 18कैरट सोन्याचा भाव 44.977 प्रती 10 ग्राम ( 1तोळा )आहे

सोनं हे एक शी गुंतवणूक आहे ज्याचा किंमतीत सारखीच चढ उतार होत असते

आपल्याला माहितच आहे की सण उत्सव आले की तसेच लग्नाच्या सिझन मध्ये ही सोन्याचा भाव वाढतो कारण या काळात सोन्याच्या मागणीत वाढ जास्त प्रमाणात होते त्यामुळे भाव वाढतो.