Sikkim Punarvas Awas Yojana 2023

सिक्कीम राज्यातील एक Sikkim Punarvas Awas Yojana नवीन योजना ही योजना राज्यात़ील लोकांना नवीन घर देण्याच्या उद्देशाने बनवली आहे

अशा प्रकारच्या परिस्थितीत त्याचे व्यावसाय व मुलांचे शिक्षण चालू होण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून मदत होणार आहे

3-4 आक्टोबर लाभ सिक्कीम राज्यात त्सुनामी आली होती यामध्ये सर्वांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर काहींची घरे संपूष्टआत आली आहेत.

उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांना देखील 10000 रु देण्यात येणार आहेत

सर्वांना आपला‌ व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 लाखांपर्यंत लोन उपलब्ध करून देण्यात येणार आहे

या योजनेची सुरुवात सिक्कीम राज्याचे मंत्री प्रेम सिंह तमआंग यांनी केली आहे.

ही सिक्कीम राज्यात काही  दिवसांपूर्वी घडलेली दुर्घटना आहे

या योजनेचा लाभ केवळ तेथील स्थानिक लोकांनाच मिळेल

या योजनेचा लाभ केवळ तेथील स्थानिक लोकांनाच मिळेल