नमस्कार मित्रांनो, (Today’s Gold Price ) आता सण जवळ येत आहे सण म्हटलं की पहिल्यांदा डोळ्यासमोर येते ती खरेदी मग ती कपड्यांची, खाण्यापिण्याची, वस्तूंची असो वा सोन्याची. अरे सोन्याची खरेदी करायची असेल तर सोन्याचा तर आपल्याला माहीत असावाच ना तुम्हाला माहिती आहे आज सोन्याचा भाव काय आहे कमी झाला आहे का आणखी वाढला आहे तर मंडळी आपल्याला सोनं खरेदी करायचं आहे तर मग भाव माहित असायला हवा ना चला तर मग आपण आजच्या या पोस्ट मध्ये जाणून घेऊ काय आहे आजच्या सोन्याचा भाव Today’s Gold Price..

सोनं : Today’s Gold Price
मित्रांनो सोनं खरेदी करणे म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे सगळ्यांनाच ते आवडते जास्त करून तर महिलांना सोन्याबद्दल जास्तीची हौस असते लर बाजारात नवीन सेट वगैरे काही आलं तर त्याना ते घेण्याची इच्छा होतेच.पैसै जवळ आले की माणूस सोनं घेऊन ठेवतो . भारतात सोन्यामध्ये invest करणे फार फायदेशीर मानले जाते कारण पुढे जाऊन जर मंदी आलीच तर पैशाची किंमत कमी होते परंतु सोन्याचा तसं नाही सोन्याचा भाव वाढत राहतो शिवाय हल्ली जास्त सोनं असणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात आहे जेवढं जास्त सोनं आहे तेवढी जास्त त्या माणसाला मान प्रतिष्ठा दिली जाते त्यामुळे ही माणसाच्या जीवनात सोन्याला महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे त्यामुळे लोग सणाला पैसे आले की लगेच सोनं घ्यायचा विचार करतात.

Read More:- Sikkim Punarvas Awas Yojana 2023:व्यावसायिकाला मिळणार, 10लाख लोन.
निःशुल्क लैपटॉप ( Laptop )योजना के लिए आवेदन कैसे करें,
भारतातील सोन्याचे प्रकार
भारतात सोन्यामध्ये 3 प्रकार आहेत म्हणजेच आपल्याला जे सोनं मिळत ते 3 प्रकारचे भेटते 18कैरट म्हणजेच यामध्ये सोन्यामध्ये मिसळ मिळते म्हणजेच यामध्ये मिळणाऱ्या सोन्यात शुद्ध सोनं हे 91,% च असतं बाकीचे तांबे व जिंक युक्त असते . म्हणूनच याचा भाव देखिल कमी असतो 22 कैरट सोन्याचा भाव कमी असतो 24 कैरट सोनं हे शुद्ध असते यामध्ये 99.9 % ओरिजनल असते म्हणून बाकी सोन्याच्या मानाने भाव जास्त असतो यासाठी आपल्याला सोनं खरेदी करताना हे माहित असणं आवश्यक आहे जेणेकरून आपण शुद्ध सोनं घेऊ शकतो.

भारतात आजच्या 18कैरट सोन्याचा भाव : Today’s Gold Price
आज 20 आक्टोबर 2023 ला नवी दिल्ली , भारतात 18कैरट सोन्याचा भाव 44.977 प्रती 10 ग्राम ( 1तोळा )आहे सोन्याचा भाव पुढीलप्रमाणे आहे

प्रती ग्राम | 18 कैरट सोन्याचा भाव |
1ग्राम | 4497 |
10ग्राम | 44977 |
100ग्राम | 449700 |
आजच्या 22कैरट सोन्याचा भाव : Today’s Gold Price

आज 20आक्टोबर 2023लार 2023 ला नवी दिल्ली, भारतात 22कैरट सोन्याचा भाव 55460प्रती 10ग्राम आहे
प्रती ग्राम | 22कैरट सोन्याचा भाव |
1 ग्राम | 5546 |
8 ग्राम | 44368 |
10 ग्राम | 55460 |
100 ग्राम | 554600 |
आजचा 24कैरट सोन्याचा भाव,

आज 20आक्टोबर 2023 लाभ नवी दिल्ली , भारतात 24कैरट सोन्याचा भाव प्रती 10ग्राम (1तोळा) 60500 आहे .
प्रती ग्राम | 24 कैरट सोन्याचा भाव |
1 ग्राम | 6050 |
8 ग्राम | 46400 |
10 ग्राम 100 ग्राम | 60500 605000 |
-
हा सर्वोत्कृष्ट New Movies डिसेंबर 2023 मध्ये प्रदर्शित होत आहे, ज्यामध्ये अॅक्शनसोबतच भरपूर रोमान्सही असेल.
नमस्कार मित्रांनो, आज आपण New Movies बोलणार आहोत जे लवकरच डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होत आहेत. ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत, प्रत्येक चित्रपट, थिएटर आणि थिएटरच्या व्यासपीठावर विविध प्रकारचे चित्रपट येतात. लोक हे चित्रपट पाहण्यासाठी आतुर असतात. प्रत्येक महिन्याला आपल्या आवडत्या कलाकारांचा कोणता चित्रपट प्रदर्शित होणार याची उत्सुकता लोकांना असते. New Movies आता वर्षाचा शेवटही…
-
Tulshi Vivah 2023: शुभ मुहूर्त , पद्धत, तुळशीमाता आणि भगवान शाळीग्राम यांचा विवाह
Tulshi Vivah 2023: हिंदू दिनदर्शिकेनुसार, तुलसी विवाह हा नेहमी देवूतानी एकादशीचा दिवस मानला जातो. या दिवशी तुळशीमाता आणि भगवान शाळीग्राम यांचा विवाह होतो. दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हा उत्सव साजरा केला जातो. यावेळी तुळशीविवाह केव्हा होतो आणि काय महत्वाचे आहे ते जाणून घेऊया. Tulshi Vivah 2023 हिंदू रितीरिवाजांमध्ये तुळशीविवाहाला विशेष महत्त्व आहे.…
-
किंग खानने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिले गिफ्ट आणि Dunki चा टीझर रिलीज केला
नमस्कार मित्रांनो, Dunki, आज आपण प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान बद्दल बोलणार आहोत, प्रत्येकजण त्याच्या चित्रपटाची वाट पाहत आहे. शाहरुख खान हा खूप प्रसिद्ध आणि प्रशंसनीय अभिनेता आहे. त्याचा कोणताही नवीन चित्रपट आला की तो नेहमीच हिट होईल हे समजून घ्या. शाहरुख खान हा खूप चांगला अभिनेता आहे आणि त्याचे खूप चाहते आहेत. ते शाहरुख खानच्या…
भारतात सोन्याच्या भावातील चढ-उतार

सोनं हे एक शी गुंतवणूक आहे ज्याचा किंमतीत सारखीच चढ उतार होत असते सोन्याचा भाव कधी कमी होतो तर कधी वाढतो तुम्हाला माहिती असेलच जशी सोन्याला भारतात मागणी आहे तसेच इतर देशांतही मागणी आहे आणि जेंव्हा ही मागणी वाढते तेव्हा त्याचा भाव देखील वाढू लागतो .सोन्याची आयात जास्त प्रमाणात झाली व मागणी कमी आली तर भाव देखील कमी होतो याउलट जर सोन्याची आयात कमी प्रमाणात झाली आणि मागणी जास्त प्रमाणात झाली की भाव वाढू लागतो.आपल्याला माहितच आहे की सण उत्सव आले की तसेच लग्नाच्या सिझन मध्ये ही सोन्याचा भाव वाढतो कारण या काळात सोन्याच्या मागणीत वाढ जास्त प्रमाणात होते त्यामुळे भाव वाढतो.
सोनं कसे खरेदी करायचे

आजच्या काळात सोनं खरेदी करणे फार सोपे झाले आहे जर तुम्हाला फिजीकल सोनं म्हणजेच सोन्याची दागिने खरेदी करायचे असेल तर आसपास च्या सोनाराच्या दुकानात जाऊन खरेदी करू शकतात आणि डिजिटल सोनं खरेदी करायचे असेल तर खूप सारे प्लेट फार्म आहेत तुम्ही तेथून खरेदी करू शकतो उदा.Zerodha आणि Groww..फिजीकल सोनं आपल्याला सोन्याचा बार , सोन्याची हार , बांगड्या, झुमके , सोन्याची नाणी इ. मिळू शकते व आपण हे सर्व खरेदी करू शकतो.