नमस्कार मित्रानो आज आपण SSC GD Constable Bharti 2023 या भारतही बद्दल माहिती जाणून घेणार आहोत .या भरती मध्य एकूण किती जागा आहेत व हि भरती कधी होणार आहे याची पूर्ण माहिती आजच्या या ब्लॉग मध्ये आपण पाहणार आहोत .तसेत या भरती साठी लागणारे कागदपत्रे कोणती आहेत आणि या भरती साठी अर्ज कसे करू शकता या विषयी पूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत .
SSC GD Constable Bharti 2023
कर्मचारी निवड आयोगाने (एसएससी) एसएससी जीडी कॉन्स्टेबल अधिसूचना २०२३ ची तारीख जाहीर केली आहे . या भरती साठी शासनाने 1 सप्टेंबर २०२३ रोजी या भरती ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे . या भरती साठी मॅट्रिक (ssc ) च्या परीक्षा तारिक २०२३-२०२४ अनुसार SSC GD २०२३-२०२४ अधिसूचना २४ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे . कर्मचारी निवड आयोगाने आता आपल्या वेळापत्रकामध्ये सुधारणा केली आहे त्यामध्ये आता ssc gd recruitment 2023 भरती GSCD मध्ये समाविष्ट केली आहे. असेच ही होणारी भरती एकूण ८४८६६ रिक्त पदासाठी होणार आहे असा निर्णय घेण्यात आला आहे .
SSC GD Constable Bharti 2023 रिक्त पदांचा तपशील खाली दिला आहे
बीएसएफ | 19987 पोस्ट |
एआर | 3706 पोस्ट |
सीआरपीएफ | 29283 पोस्ट |
आईटीबीपी | 4142 पोस्ट |
एसएसबी | 8273 पोस्ट |
सीआईएसएफ | 19475 पोस्ट |

SSC GD Constable Bharti 2023
मित्रानो शासनाच्या नियमाने केंद्रीय एसएससी जीडी कांस्टेबल भर्ती केंद्रीय सशस्त्र पुलिस दल (सीएपीएफ), बीएसएफ, सीआईएसएफ, सीआरपीएफ, आईटीबीपी, एनआईए, एसएसएफ, आसाम राइफल्स आणि एसएसएफ च्या निमलष्करी दलात जनरल ड्युटी कॉन्स्टेबलसाठी SSC GD कॉन्स्टेबल भरती केली जाते.
SSC GD Constable Bharti 2023 दस्तावेज़
- मोबाईल नंबर
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- पॅनकार्ड
- पासपोर्ट फोटो
- ईमेल
- ड्रायव्हिंग लायसन्स
- शाळेचा आयडी
- 10वी मार्क सीट
- अपंग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
SSC GD Constable Bharti 2023
पदाचे नाव | SSC GD Constable Bharti 2023 |
नोकरीचे ठिकाण | भारत |
शेवटची तारीख | 28 डिसेंबर 2023 |
परीक्षेची तारीख | फेब्रुवारी आणि मार्च 2024 |
पदांची संख्या | 84866 पदे |
शैक्षणिक पात्रता | 10वी पास |
ऑफिशियल वेबसाईट | http://ssc.nic.in/ |
SSC GD Constable Bharti 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम | तारीख |
SSC GD Constable Bharti 2023 | 24 नोव्हेंबर 2023 पासून लागू |
एसएससी जीडी अर्ज करण्याची शेवटची तारीख | 28 डिसेंबर 2023 |
एसएससी जीडी परीक्षेची तारीख | 2024 फेब्रुवारी/ मार्च 2024 |
मित्रांनो सरकारच्या नियमानुसार SSC GD २०२३ भरती साठी सरकार ने उमेदवारासाठी वयोमर्यादा 18-23 वर्षे ठेवली आहे २४ नोहेंबर रोजी SSC GD 2023 अधिसूचना जारी झाल्यानंतर शासनाच्या नियमांनुसार वयात सूट दिली जाईल.
आमच्या वॉट्सअप्स चेनल ग्रुप मध्ये जॉईन व्हा .
SSC GD Constable Bharti 2023 : असा करा अर्ज
मित्रानो आपल्याला हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे हा अर्ज करण्या साठी आम्ही तुमच्या साठी खाली लिंक दिली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता . वातज करण्याची शेवटची तारिक हाओ 28 डिसेंबर 2023 असून या तारखेच्या आधीच तुम्हाला अर्ज करायचा आहे . अर्ज करताना आपली सर्व माहिती हि अचूक भरण्याची आहे. अर्ज कसा करायचा त्या साठी लागणारे सर्व कागदपत्र वरी दिली आहेत सोबत अजून एक लिंक दिली आहे त्यामध्ये तुम्हांला या भरतीची जाहिरात दिली आहे .
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
- भरतीची जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन पाहू शकता.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा