नमस्कार मित्रांनो,आज आपण पाहणार आहोत सिक्कीम राज्यातील एक Sikkim Punarvas Awas Yojana नवीन योजना ही योजना राज्यात़ील लोकांना नवीन घर देण्याच्या उद्देशाने बनवली आहे सध्या ची परिस्थिती तर आपल्याला माहीत आहे या राज्यात त्सुनामी आली होती व यामुळे येथील लोकांना अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

त्यांचे जीवनमान विस्कळीत झाले आहे त्यांच्या खाण्यापिण्याची टंचाई निर्माण झाली आहे त्याचे व्यावसाय बंद झाले आहेत त्यामुळे त्यांच्या मुलांचे शिक्षण ही थांबले आहे त्यामुळे अशा प्रकारच्या परिस्थितीत त्याचे व्यावसाय व मुलांचे शिक्षण चालू होण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून मदत होणार आहे चला तर मग पाहूया या योजनेत कोणाचा समावेश होईल तसेच कोणाला लाभ मिळणार आहे ते आपण पाहूया
सिक्कीम पुनर्वास आवास योजना : Sikkim Rehabilitation

या योजनेची सुरुवात तेथील लोकांच्या हितासाठी करण्यात आली आहे जेव्हा एखादे राज्य संकटात सापडते तेव्हा तेथील लोकांच्या हितासाठी सरे लाभ काही योजना राबवाव्या लागतात त्याच प्रमाणे सिक्कीम सरकारने ही योजना चालू केली आहे कारण आपल्याला माहीत आहे की 3-4 आक्टोबर लाभ सिक्कीम राज्यात त्सुनामी आली होती यामध्ये सर्वांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर काहींची घरे संपूष्टआत आली आहेत.
Sikkim Punarvas Awas Yojana

मग अशा लोकांना या योजनेच्या माध्यमातून नवीन घर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच त्यांच्या मुलांचे शिक्षण चालू राहील अशी सोय केली आहे या परिस्थितीत त्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे म्हणून उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांना देखील 10000 रु देण्यात येणार आहेत जेणेकरून ते आपले शिक्षण चालू ठेवतील तसेच या घटनेनंतर अनेकांना आपला व्यवसाय ही गमवावा लागला आहे त्यामुळे त्या सर्वांना आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 लाखांपर्यंत लोन उपलब्ध करून देण्यात येणार आहे
सिक्कीम पुनर्वास आवास योजनेचे ध्येय, या योजनेच्या माध्यमातून सिक्कीम सरकारने सुरुवातीला 2100 घर बनवण्याचे ठरवले आहे तसेच या राज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांना त्यांचे शिक्षण चालू राहण्यासाठी 10000रू मदत केली जाणार आहे सिक्कीम राज्यात घडलेल्या या घटनेने तेथील लोकांचे जीवनमानाचे प्रश्न निर्माण झाले आहेत रोजगार व्यवसाय बंद झाले आहेत.

अशा परिस्थितीत त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 लाखांपर्यंत लोन उपलब्ध करून देण्यात येणार आहे जेणेकरून व्यवसाय सुरू केला जाईल व या राज्याचा नव्याने विकास होण्यासाठी मदत होईल व्यवसाय कामधंदा चालू झाल्यावरच राज्याची घडी बसेल या योजनेच्या माध्यमातून तेथील लोकांच्या अडचणी कमी होण्यास मदत होईल
Sikkim Punarvas Awas Yojana: योजनेचे उद्दिष्ट

या योजनेच्या माध्यमातून ज्या लोकांना त्रास झाला असेल त्यांचा त्रास कमी करणेही हा आहेत तसेच या योजने द्वारे ज्या लोकांना आपला व्यवसाय गमवावा लागला आहे अशांना लोन द्वारे एक सुवर्णसंधी मिळणार आहे त्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 लाखांपर्यंत लोन उपलब्ध करून दिले जाणार आहे कारण अशें केल्यास काम करण्यासाठी प्रोत्साहित होतील व राज्य सुरळीत होण्यासाठी मदत होईल आपलं राज्य पुन्हा पुरवत करणे हेच उद्दिष्ट आहे.
Sikkim Punarvas Awas Yojana: आवास योजनेचे लाभ

या योजनेची सुरुवात सिक्कीम राज्याचे मंत्री प्रेम सिंह तमआंग यांनी केली आहे. ज्या लोकांनी आपली घर गमावली आहे त्यांना नवीन घर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.ज्याची मुलं उच्च शिक्षण घेत आहेत अशांना 10000रू मदत होणार आहे.ज्यांनी आपला व्यवसाय गमावलाआहे त्यांना लोन मिळणार आहे तसेच या दुर्घटनेत काहीचे कागदपत्रे नष्ट झाली आहेत त्यांना नवीन बनवण्यासाठी लागणारी मदत होईल या योजनेचा लाभ तेथील स्थानिक लोकांनाच होईल तसेच ज्यांना या दुर्घटनेचा त्रास झाला असेल अशांना होईल.
Read More:- Gmail Account कैसे डिलीट करें: 1 आसान तरीका,ऐसे होगा हमेशा के लिए डिलेट
Navratri 2023 Day 6:शारदीय नवरात्री महोत्सव,आज का रंग हरा
Sikkim Punarvas Awas Yojana: या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

ही सिक्कीम राज्यात काही दिवसांपूर्वी घडलेली दुर्घटना आहे आणि योजना काही दिवसांपूर्वी सूरू केली आहे त्यामुळे अद्याप तरी या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतील हे सांगता येणार नाही जेव्हा या बद्दलची माहिती मिळेल तेव्हा तसे स्पष्ट कळवण्यात येईल परंतु या योजनेचा लाभ केवळ तेथील स्थानिक लोकांनाच मिळेल हे नक्कीच सांगता येईल
Sikkim Punarvas Awas Yojana: आवास योजनेसाठी लागणारी अधिकारीक वेबसाईट

या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळणार सद्ध्या तरी कोणत्याही प्रकारची वेबसाईट उपलब्ध झाली नाही कारण हि घटना आत्ताच घडली आहे जशी या संदर्भात काही माहिती मिळाली की तुम्हाला माहिती कळवली जाईल
सिक्कीम पुनर्वास आवास योजनेसाठी online अर्ज
जसे की सरकार ने या योजनेसाठी कोणतीही वेबसाईट उपलब्ध करून दिली नाही त्याप्रमाणेच online form कशा करायचा याची काहीच माहिती मिळाली नाही जशी कळेल तशी लगेच तुम्हाला पोस्ट घ्या माध्यमातून कळवण्यात येईल