प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (matritva vandana) २०२३:सरकार कडून मिळणार ६०००रू

नमस्कार मित्रांनो , आज आम्ही घेऊन‌ आलो आहे एक अशी मातृत्व वंदना (matritva vandana) योजना जी गर्भवती महिला साठी आहे या योजना च्या माध्यमातून गर्भवती महिलांना मिळणार आहेत ६००० रू .ते कसे जाणून घेण्यासाठी पुढील माहिती पहा.

मातृत्व वंदना योजना:(matritva vandana)

या योजनेत 2017 पासून ज्या महिला गर्भवती आहेत त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत 6000रू ही योजना सुरू झाल्यामुळे गर्भवती महिलांना बालसंगोपन साठी मदत होतेय तसेच त्यांना दवाखान्यात जाण्यासाठी लागणारा पैसा मिळतो त्यामुळे त्याचे आरोग्य चांगले राहते तसेच त्या चांगल्या बालकांना जन्म देऊ शकतात.

मातृत्व वंदना योजनेची उद्दिष्टे:(matritva vandana)

या योजनेत सर्व गर्भवती महिला साठी  6000रू मिळणार आहेत . पैसे दिले जात आहेत त्यामुळे कोणीही गर्भपात करायचा विचार करणार नाही आणि ते चांगल्या मुलांना जन्म देऊ शकतील पैसे मिळतात म्हणून महिला आपली प्रसुती दवाखान्यात जाऊन करतील त्यामुळे त्या व बालक सुरक्षित राहील.हेपैसे त्यांच्या खात्यात जमा होणार असल्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

प्रधानमंत्री (matritva vandana) मातृत्व वंदना योजनेची पात्रता

(matritva vandana) ही योजना 2017 पासून चालू झाली आहे त्यामुळे या नंतर जी महिला गर्भवती आहे त्यांना याचा लाभ मिळणार आहे जी महिला गरीब आहे तिलाच हा लाभ मिळेल ज्यांना सरकारी नोकरी आहे तसेच श्रीमंत आहे त्यांना मिळणार नाही.

Read More:- 16 साल की लड़की ने खड़ी कर दी 100 करोड़ की AI कंपनी, Delv Ai नाम से सुरु की कंपनी

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • राशन कार्ड
  • बैक खाते पासबुक
  • आधारकार्ड
  • फोटो
  • मुलाचं बर्थ सर्टिफिकेट
  • मोबाईल नंबर

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेत पैसे कधी मिळतील व यासाठी प्रकिया कशी करावी

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजने
प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेत पैसे कधी मिळतील व यासाठी प्रकिया कशी करावी

या योजनेत 3टप्प्यात पैसे मिळतात 1टप्पा जेव्हा महिलेला 5महिना लागले नंतर 7व्या  आणि शेवटचा 9 महिण्यात मिळेल .यासाठी तुम्ही online किंवा offline प्रकारे अर्ज करू शकतात offline पद्धतीने अर्ज करण्यासाठी जवळच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अर्ज घेऊन त्यावरील माहिती भरुन आपला फोटो लावून त्यांना द्यावा.या प्रकारे तुम्ही करू शकता.

Read More:-Mission Raniganj movie ने कमाए इतने करोड़,अक्षय कुमार के साथ दिखेंगी परिणीति चोपड़ा

Leave a Comment