नमस्कार मित्रानो आज आपण मुलांच्या उत्तम आरोग्य (Health) आणि सर्वांगीण विकास कसा करता येईल या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. प्रत्येक पालकांना त्यांच्या मुलाच्या सर्वांगीण विकास आणि आरोग्यासाठी काही योग्य खानपान साठी योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे.मुलांच्या आरोग्याची काळजी असणे पालकांना स्वाभाविक आहे .आरोग्यातज्ञांनी असे आव्हान केले आहे की आता पालकांनी योग्य काळजी व योग्य पोषण देऊन मुलांचे आरोग्य सुधारू शकता. आज चा ब्लॉग मध्ये आपण या विषयी माहिती घेणार आहोत.
आरोग्य(Health) आणि सर्वांगीण विकास

आज काल या वाढत्या मानवी गराजामुळे योग्य खानपान मिळणे अवघड झाले असून सर्व मिळणारी खाण्याची खाद्य हे संकरित असून चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आलेल्या अनेक वस्तू आहेत,त्यामुळे लहान मुलांचे (Health) आरोग्य आणि सर्वांगीण विकास होण्यासाठी आवश्यक असे जीवनसत्वे जास्त प्रमाणात मिळत नाहीत.कमी जीवनसत्व मिळाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की लहान लहान मुले हे दुर्बल जन्माला येतात,तर काही ते जीवनसत्व न मिळाल्यामुळे सतत आजारी पडलेली दिसून येतात.
आम्ही खाली काही असे पदार्थ सांगितले आहेत जे खाल्यामुळे आपले व आपल्या मुलांचे सर्वांगीण विकास होण्यासाठी आवश्यक ठरेल. मानवी शरीराला निरोगी राहण्यासाठी काही महत्वपूर्ण जीवनसत्त्वाची माहिती असणे आवश्यक आहे,आणि ती जीवन सत्वे कशात मिळतात याची माहीत खाली दिली आहे .
(Health) जीवनसत्वे काय आहेत.

व्हिटामिन, अनेक कार्बनिक पदार्थांमध्ये कोणतेही सामान्य आरोग्य आणि जीवसृष्टीचे उच्च रूप विकसित करण्यासाठी मात्रा कमी करणे आवश्यक आहे. व्हिटामिन अन्य जैविक रूप से महत्वपूर्ण यौगिक सारखे प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि लिपिड से अनेक मायनांमध्ये भिन्न होते.
कॅल्शिअम:(Health)

कॅल्शिअम हे जीवनसत्व शरीरातील हाडे मजबूत ठेवण्याचे काम करते हे कॅल्शिअम मुख्यतः कॅल्शियम स्नायू आकुंचन, रक्ताभिसरण व नई कम्युनिकेशनसाठी आवश्यक आहे.आणि हे जीवनसत्व जास्त प्रमाण दूध, दही व चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थ या मध्ये मिळते.लॅक्टोजसंदर्भात असहिष्णु असलेल्यांसाठी फोर्टिफाईड प्लांट-आधारित दूध (सोया दूध, बदामाचे दूध) उपयुक्त ठरू शकते.
व्हिटॅमिन ए:(Health)

कॅल्शअम प्रमाणेच “व्हिटॅमिन ए” देखील शरीराला तितकाच महत्त्वाचा आहे या जीवनसत्त्वांच्या अभावामुळे मानवी शरीरावर त्वचेचे विकार होतात ,त्या विकरापासून वाचण्यासाठी शरीरात “व्हिटॅमिन ए” असणे गरजेचे असते.आणि हे जीवनसत्व खाद्यपदार्थांमध्ये संत्री व पिवळी फळे आणि भाज्या जसे गाजर, रताळे व आंबा यांचा रोजच्या आहारात समावेश केल्याने कमी होते.हे जीवनसत्त्व त्वचा, तोंड व फुफ्फुसाचे आरोग्य उत्तम राखण्याची खात्री देते, तसेच संसर्गांविरोधात लढण्यासाठी आणि डोळ्यांची दृष्टी उत्तम राहण्यासाठी आवश्यक आहे.
झिंक

झिंक हे जीवनसत्व आपल्या शरीराला निरोगी राहण्यासाठी रोग प्रतिकारक पेशींना मदत करते ,आणि लहान बाळांना सर्वांगीण विकास होण्यासाठी आवश्यक असते.झिंक हे जीवन सत्व मसूर डाळ,हरबरा, काजू व बदाम, गहू व तांदूळ यांसारखे संपूर्ण धान्य आणि दुग्धजन्य पदार्थ या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणत होतो.
व्हिटॅमिन डी

व्हिटॅमिन डी या जीवनसत्वला सनशाइन व्हिटॅमिन म्हणून पण ओळखले जाते .हे जीवन सत्व सकासच्या कोवळ्या सूर्य किराणा मध्ये जास्त प्रमाणत मिळते.कॅल्शियम शोषणाचे प्रमाण वाढवण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे.या व्हिटॅमिन मुले शरीरातील हाडे मजबूत होण्यास मदत होते,तसेच व्हिटॅमिन डी मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवते.व मुलांना एक उत्तम आरोग्य प्रदान करते.सिल्मन, मॅकरेल व सार्डिनेंस हे मासे व्हिटॅमिन डी चे एक उत्तम स्रोत आहेत.
फ्लुइड्स व इलेक्ट्रालाइट्स

सांधे मजबूत करण्यासाठी, शरीरातील अवशिष्ट घटक उत्सर्जित करण्यासाठी मदत करतात. पाण्याव्यतिरिक्त नारळाचे पाणी, ताक व लिंबूपाणी हायड्रेशन व इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास मदत करू शकतात.
प्रथिने

पेशी, स्नायू व हार्मोन्स मजबूत राखण्यामध्ये, तसेच स्नायूबळ वाढवण्यामध्ये मदत करते. प्रथिने संपन्न प्रमाणात असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये मसूर, बीन्स, चणे, टोफू, पनीर चिकनसारखे लीन मीट्स आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश होतो.
निष्कर्ष
आज, जगभरात पाच वर्षांखालील जवळपास १४९ दशलक्ष मुले स्टण्टिंगने पीडित (कुपोषित) आहेत. खरेतर, जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालामधून निदर्शनास येते की, भारतात जगभरातील बालपणीच्या स्टण्टिंगने पीडित मुलांपैकी एक-तृतीयांश मुले आहेत, जेथे पाच वर्षांखालील ४०.६ दशलक्ष मुले स्टण्टिंगने पीडित आहेत. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उत्तम पोषण महत्त्वाचे आहे.
Read More:– मोफत शिलाई मशीन(Free Silai Machine) घरपोच मिळणार, असा करा अर्ज