घर बसल्या ऑनलाईन ७/१२ (digital-saatbara ) कसा काढायचा.

नमस्कार शेतकरी मित्रानो आज आपण घर बसल्या ऑनलाईन ७/१२ (digital-saatbara ) कसा काढायचा यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.तर मित्रानो आज काल या कॉम्प्युटर क्या दुनियेत कोणतेही गोष्ट करायची एकदम सोप्पी झाली आहे.बरेच असे शेतकरी मित्र असतात जे आपल्या जमिनीचा ७/१२ काढण्यासाठी तलाठी कार्यालयात वारंवार फेरी मारण्याची आता आवश्यकता लागणार नाही कारण आज मी तुम्हाला एक अशी माहिती देणार आहे ,ज्या माहितीच्या आधारे आता तुम्ही घर बसल्या आपल्या जमिनीचा ७/१२ ऑनलाईन पद्धतीने काढू शकता.तर चला मित्रानो जाणून घेऊया त्या महत्त्वाच्या बाबी काय आहेत.

ऑनलाईन ७/१२ (digital-saatbara )  काय आहे

मित्रानो भारत सरकार ने सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत गरजेचे एक असे ऍप लॉन्च केले आहे ,या ऍप ची मदत घेऊन आता सर्व शेतकरी बांधव घर बसल्या ७/१२ काढण्याची प्रक्रिया करू शकतात.ही प्रक्रिया काय आहे हे आपण खाली दिली आहे.भारत सरकार ने राज्यातील सर्व शेकऱ्यांनसाठी “उमंग” या नावाचे ऍप लॉन्च केले आहे. या ऍपचा उपयोग करून तुम्ही आता घर बसल्या तुमच्या जमिनीचा ७/१२ काढू शकता.

Umang ऍप कसा काढायचा: (digital-saatbara )

मित्रानो भारत सरकार ने राज्यातील शेतकरी बांधवासाठी उमंग नावाचे ऍप लॉन्च केले असून त्या ऍप द्वारे आता राज्यातील प्रत्येक शेतकरी हा एकदम सोप्पी कृती करून आपला ७/१२ मिळवू शकता. ऑनलाईन ७/१२ कसा काढायचा याची माहीत खाली दिली आहे.

  • सर्व प्रथम आपणाला प्ले स्टोर वर जाऊन उमंग हे ऍप डाऊनलोड करायची आहे.ऍप लॉन्च झाल्या नंतर ऐप्स ला ओपन करायचे आहे ,
  • अँप ओपन झाल्या नंतर तिथे रजिस्टर login असे दिसेल तर तुम्हाला तिथे क्लिक करायचे आहे .क्लिक केल्या नंतर तुम्हाला ऍप काही परमिशन मागेल त्या द्यायच्या आहेत.
  • परमिशन दिल्याच्या नंतर तुमचे umang या ऍप चे अकाउंट असेल तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून OTP chya साहाय्याने ऍप ओपन करायची आहे ,नसेल तर खाली न्यू रजिस्टर येथे जाऊन नवीन अकाउंट काढून रजिस्टर करायचे आहे.
  • Umang ऍप: रजिस्टर न्यू वर क्लिक करून तिथे तुमचा मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करून घायचे आहे.
  • नंतर ऍप login करायचे आहे.

“उमंग” ऍप चा वापर करून ऑनलाईन ७/१२ (digital-saatbara )  कसा काढायचा

अँप ओपन झाल्या नंतर all services या ऑप्शन वर क्लिक कराचे आहे.त्यानंतर तिथे तुम्हाला भरपूर असे ऑप्शन दिसतील तिथे दोन नंबर ल आपले सरकार या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.तिथे क्लिक केल्या नंतर तुम्हाला खाली जाऊन महाराष्ट्र land record या ऑप्शन वर जाऊन क्लिक करायचे आहे .त्या खाली तुम्हाला डाऊनलोड ७/१२ येथे क्लिक करायचे आहे.

(digital-saatbara ) : मित्रानो लक्ष्य असूद्या की ७/१२ डाऊनलोड करण्यासाठी पैसे लागतात ते आपल्याला वॉलेट मध्ये ॲड करावे लागतील ते आधी पाहू म्हणजे अपल्याल्याला ७/१२ डाऊनलोड करताना काही अडचण येणार नाही.सर्व प्रथम तुम्हाला चेक वॉलेट बालेंच्स या ऑप्शन वर क्लिक करुन पैसे add करायचे आहेत.

मित्रानो एक ७/१२ काढायचा पंधरा रुपय तरी वॉलेट ल ॲड करावे लागतात. पैसे add केल्या नंतर  डाऊनलोड ७/१२ हे निवडायचे आहे तिथे तिथे तुमचा जिल्ला निवडायचा आहे .तुमचा तालुका टाकून गावाचे नाव टाकायचे आहे खाली तुम्हाला सर्वे नंबर टाकायचा आहे ज्या जमिनीत ७/१२ तुम्हाला काढायचा आहे त्या जमिनीचा सर्वे नंबर टाकून खाली डाऊनलोड ७/१२ बटणावर क्लिक करू तुम्ही तुमचा ७/१२ डाऊनलोड करू शकता .

निष्कर्ष :(digital-saatbara )

मित्रानो दिलेली माहिती कशी वाटली हे वाचून नक्की आम्हला सांगू शकता .तसेच दिलेल्या माहिती मध्ये जर काही त्रुटी असेल तर तुम्ही sarakarisyojanaa.in या वेबसाईट वर जाऊन आम्हाला जरूर सांगू शकता.आम्ही आपली पूर्ण पणे मदत करण्याचं प्रयत्न नक्की करू धन्यवाद…

Read More:-आपल्या मुलांचे उत्तम आरोग्य(Health) आणि सर्वांगीण विकास कसे घडवायचं.

मोफत शिलाई मशीन(Free Silai Machine) घरपोच मिळणार, असा करा अर्ज

Leave a Comment