मोफत शिलाई मशीन(Free Silai Machine) घरपोच मिळणार, असा करा अर्ज

नमस्कार मित्रानो आज आपण ( Free Silai Machine ) मोफत शिलाई मशीन कशी मिळवायची याच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत . मित्रानो या योजने मध्यें राज्यातील सर्व महिलांना सरकार आर्थिकदृष्ट्याआणि विविध ठिकाणी प्रगती करण्यासाठी भारत सरकार ने असे अनेक योजना राबवल्या असून त्या योजने मधलीच हि एक ( Free Silai Machine) योजना आहे ,या योजने बद्दल पूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

Free Silai Machine

मित्रानो आजच्या या काळात महिलांना महिलांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरु करन्यासाठी सरकार त्यांना मदत करत आहे . परंतु काही महिलांच्या गरीब व आर्थिक  परिस्थितीमुळे ते काही करू शकत नाहीत अश्या महिलांना पुढे आणण्यासाठी भारत सरकार विविध ठिकाणी अनेक कार्यक्रम राबवत आहे.

मित्रांनो  आज आपण Free Silai Machine योजना ला कसे अर्ज करायचा आहे याची पूर्ण प्रक्रिया जाणून देणार आहोत . या योजनेला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे त्याची लिंक आम्ही तुमच्यासाठी खाली दिली आहे , त्या लिंक वर जाऊन तुम्ही Free Silai Machine या योजनेचा अर्ज भरू शकता . रज कसा भरायचा याची खाली माहिती दिली आहे.  

Free Silai Machine : ऑनलाइन अर्ज वेबसाइट

मित्रांनो  Free Silai Machine या योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला याच्या ऑफिशीयल वेबसाइट  https://www.india.gov.in  या वर जावे  लागेल.

Free Silai Machine

Free Silai Machine : योजनेचा लाभ घेण्याकरता आवश्यक कागदपत्रे

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक सर्व कागद पत्र खाली दिलेली आहेत .

आधार कार्ड
वय प्रमाणपत्र
अपंगत्व प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र
विधवा असल्यास प्रमाणपत्र
उत्पन्नाचा दाखला
पासपोर्ट साईज फोटो

Free Silai Machine: अर्ज कसा भरायचा

मित्रानो मोफत शिलाई मशीन साठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पंचायत समिती कार्यालय किंवा जिल्हापरिषद कार्यालयात तुम्हाला हि योजनासुरु झाल्याच्या नंतर हा अर्ज मिळवू  शकता . हा अर्ज मिळाल्याच्या नंतर तुम्हाला आवश्यक हवी ती सर्व महत्वाची माहिती व सर्व कागदपत्र  त्याला जोडून संबंधित कार्यालयात जमा करायचे आहे,अर्ज भरल्याच्या जर तुम्ही त्या योजनेसाठी पात्र असाल तर काही दिवसानंतर तुमच्या अर्जाची छाननी  करण्यात येते . आणि त्या छाननीत जर तुम्ही पात्र झालात तर तुम्हला या योजनेचा लाभ मिळतो .

Free Silai Machine: 2022-23

मित्रानो भारतामध्ये मोफत शिलाई मशीन हि योजना आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी सुरुवात केली आहे , या योजनानेचा मुख्य उद्देश हे देशातील गरीब आणि मध्यवर्गीय महिलांना त्यांनाच स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी व  महिलांना स्वत:साठी लघुउद्योग सुरू करण्यास सक्षम बनवण्यासाठी या योजनेची सुरुवात केली आहे. तसेच प्रत्येक भारतीय महिला स्वावलंबी महिला बनू शकेल. या योजनेची सुरुवात सध्या महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश,छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहार हरियाणा,आणि राजस्थान या राज्यांत सुरु झाली आहे.

Free Silai Machine: पात्रता

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे किमान वय हे  २० ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे ,
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जसदार राज्याचा निवासी असावा व त्याच्याकडे निवास प्रमाण पत्र असावे .
  • अर्ज करण्यासाठीअर्जदार किमान १०वी  उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
  • अर्ज दाराचे मासिक वेतन दहा हजार रुपया पेक्ष्या कमी असावे .
  • योजनेचा लाभ फक्त महिलांनाच दिला जाईल .
  • अर्जदार महिला हि कोणतेही राजकीय पदावर नसावी .

Free Silai Machine

योजनेचे नावमोफत शिलाई मशीन
लाँच कधी केले2019 मध्ये
योजनेचे लाभार्थीगरीब महिला
अर्जऑनलाइन उपलब्ध
उद्देश्यगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि सक्षम बनवणे
फायदामोफत शिलाई मशीन देणे
कोण सुरू केलेराज्य आणि केंद्र सरकारद्वारे
Read More:-NDA 2 Result 2023: केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेचा निकाल जाहीर या लिंकद्वारे निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतात.

SSC GD Constable Bharti 2023: एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती, असेआवेदन करू शकता.

ई-पीक पाहणी 2 लिस्ट जाहीर( E-Pik Pahani ):लिस्ट मध्ये नाव असेल तरच मिळणार विमा,असे करा ई पीक पाहणी

Leave a Comment