ई-पीक पाहणी 2 लिस्ट जाहीर( E-Pik Pahani ):लिस्ट मध्ये नाव असेल तरच मिळणार विमा,असे करा ई पीक पाहणी

नमस्कार शेतकरी मित्रानो आज ज्या शेतकऱ्यांकडे मोबाईल फोन नाही त्या शेतकऱ्यानं साठी ई पीक पाहणी( E-Pik Pahani ) करणे किती गरजेचे आहे,त्यांना जर या पीक विमाचा लाभ घ्यायचा असेल तर ई पीक पाहणी करणे त्यांच्या साठी आवश्यक आहे .मित्रानो सरकार च्या काही नवीन धोरणामुळे सर्व शेतकऱ्यानं हे ई पीक पाहणी बंधनकारक करण्यात आले आहे ,कारण गेल्या काही वर्षात असे दिसून आले आहे की काही शेतकरी हे त्यांच्या शेतातल्या पिकाची माहिती चुकीची देत असून चुकीच्या पद्धतीने लाभ मिळवण्याचा प्रयत्न करत होते,त्या मुळे ज्यांचे खरेच नुकसान झाले आहे त्यांना लाभ मिळत नव्हता.

म्हणून सरकार ने काही बदल करून अर्व शेतकऱ्यानं ई पीक पाहणी करणे आवश्यक केले आहे.तर मित्रानो आज आपण ई पीक पाहणी कशी करायची आणि आपले नाव लिस्ट मध्ये कसे घालायचे याची पूर्ण माहिती आजच्या या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत.

ई पीक पाहणी ( E-Pik Pahani ) काय आहे ?

मित्रानो ई पीक ( E-Pik Pahani ) म्हणजे शासनाने शेतकऱ्यासाठी त्यांच्या शेतातील पिकाची माहिती देण्यासाठी एक अशी एप सुरू केली आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही तुमच्या शेतातील पीक अथवा झाडे,फळबाग,अश्या बऱ्याच काही पिकाची नोंदणी करू शकता जेणेकरून सरकार हे त्या पुकासाठी शेतकऱ्याला अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू करते.ई पीक पाहणी केल्यावर सरकार ला खात्री पटते की शेतकऱ्याचा शेतात त्याने कोणते पीक धेतले आहे .आणि त्या पिकाला किती अनुदान द्यायचे याची मांडणी करायला मदत होते.

ई पीक पाहणी ( E-Pik Pahani ) कशी करायची ?

मित्रानो ई पीक पाहणी ( E-Pik Pahani ) करणे अतिशय सोप्पे आहे .सर्व प्रथम तुम्हाला play store ॲप वर जाऊन ई पीक पाहणी ( E-Pik Pahani ) search करायचे आहे आणि ऍप डाऊनलोड करायची आहे. ऍप  डाऊनलोड झाल्यानंतर  ती ओपन करायची आहे . त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन कराचे आहे .लॉग इन झाल्यानंतर तुमचा शेताचा सर्वे नंबर टाकून तुमचे नाव लिस्ट मध्ये शोधून त्यावर क्लिक करायचे आहे.

ई पीक पाहणी ( E-Pik Pahani )

तुमच्या नावावर क्लिक केल्या नंतर तिथे तुम्हांला तुमची पूर्ण माहिती भरायची आहे ,जसे तुमचे शेत किती आहे सर्वे नंबर पडीक जमीन (पॉट खराब )अशी सर्व माहिती टाकून तुमच्या शेतात कोणते पीक आहे याची माहिती देणे ,व शेवटी सर्व फॉर्म बरोबर आहे का पाहून  त्या पिकाची फोटो घ्यायची आहे व फॉर्म सबमिट करायचा आहे .

ई पीक पाहणी ( E-Pik Pahani ) यादी बघण्यासाठी खालील पद्धतीचा वापर करा

मित्रानो ई पीक पाहणी यादी बघण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये ई पीक पाहणी ( E-Pik Pahani )  ही  अप्स ओपन करायची आहे एप्स ओपन झाल्याच्या नंतर समोरील पर्यायामध्ये तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे .

यानंतर खाते दाराचे नाव निवडावे लागेल ,त्यानंतर त्या खातेदाराकसाठी तुम्हाला संकेतांक विचारला जाईल तो टाकायचा आहे .संकेतांक  हा काढण्यासाठी तुम्हाला  “Forget” या पर्यायावर क्लिक करावे लागेल त्या पर्यायावर क्लिक केल्या नंतर तुम्हाला संकेतांक मिळून जाईल . त्यानंतर तुम्हाला विविध पर्याय दिसतील  यापैकी पिक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करा.

 येथे क्लिक करून यादी पहा 

यानंतर पिकांची माहिती पहा या पर्यायावर क्लिक करा. या पर्यायावर क्लिक केल्या नंतर तुम्हाला तुमच्या पिकाची संपूर्ण माहिती मिळून जाते .

आपको यह भी पसंद आ सकता हैं।

  1. Anuprati Coaching Yojana 2023: सफलता की दिशा में कदम
  2. Chiranjeevi Yojana 2023: Empowering Rural Maternal Healthcare
  3. iPhone 15 Launch : Apple कंपनी का नया दमदार स्मार्ट  फ़ोन

Leave a Comment